Chhatrapati Shivaji Maharaj | छत्रपती शिवाजी महाराज | भाग 6 | Mahendranath Prabhu
Chhatrapati Shivaji Maharaj | छत्रपती शिवाजी महाराज | भाग 6 | Mahendranath Prabhu " लेकिन एक अर्ज है आपके पास ." " वो क्या ?" " जरूरत पड़ी तो आपको एक फरमान देना पड़ेगा ।" " तक्त महसूस रखने के लिए हम आपको फरमान भी देंगे ।" पुढे. मालोजी राजे आपल्या गढी आल्यावर सर्वांना धारेवर धरले. कुणाला ही त्यांच्या रागवण्याचे कारण कळेना,कारण त्यांचे म्हणणे होते विठोजीनीं अष्टदिशाना एक एक हजार सैन्य ठेवावे. पण कसं शक्य होते, कारण त्यांच्या पाशी तीन हजारच सैन्य होतं. पण हे सत्य बोलण्याची त्यांच्या समोर कुणी हिंम्मत करेना मात्र शहाजी राजे गप्प बसले नाहीत. ते म्हणाले की, आबासाहेब आपल्या कडे फक्त तीन हजार सैन्य उपलब्ध असताना अष्टदिशांना एक हजारी सैन्य पाठविणे कसं शक्य आहे. तेव्हा मालोजी राजे आपल्या बंधू पाशी येऊन म्हणाले की, पाच हजारी मनसबदार असल्यावर तर शक्य आहे की नाही ? " विठोजी राजे फार गोंधळून गेले.पांच हजारी मनसबदारी काय बोलता काय आपण दादासाहेब ?" तेव्हा मालोजी राजे खुलासा करत म्हणाले," बादशहा हजरत ने आपल्या दोघांचा पराक्रम ...