Chhatrapati Shivaji Maharaj | छत्रपती शिवाजी महाराज | भाग 2 | Mahendranath Prabhu

Chhatrapati Shivaji Maharaj | छत्रपती शिवाजी महाराज | भाग 2 | Mahendranath Prabhu

Chhatrapati Shivaji Maharaj |

 छत्रपती शिवाजी महाराज | भाग 2 |

 Mahendranath Prabhu


 





    परंतु दरबारात जे घडलं त्याची सविस्तर माहिती  मलिक

अंबरला सांगण्यात आली. ते ऐकून मलिक अंबर म्हणाला

  " बताओ फिर से बताओ हमे !" मलिक अंबर फार खुश

दिसत होता. त्या मागचे कारण काय असावे हे त्यालाच माहित.

  " हुजूर, क्या मैं यह समझ लूं की आपको हमारे कहने पर बिल्कुल भी ऐतबार नहीं है ?" 

   " ऐसी बात नही हैं, तुम जिस शक्सियत के बारे में हमे बता रहे हो, वो सुनकर भी   हमे ऐतबार नहीं हो रहा है, वास्तव में

ऐसा हो भी सकता है, इसलिए हम तुमसे   वही बात दुबारा सुनना चाहते है, क्योंकि जिस वजह से हमने यह दांव जो खेला था,वह असफल न हो जाए, इसलिए फिर से हम वही बात सुनना चाहते है, तो बताओ ।"

   " जी  हुजूर ! लखुजी जाधव की बेटी जिजा और मालोजी राजे का पुत्र शहाजी दोनो को एक साथ बैठकर कुछ बाते कर

रहे थे  वो  देखकर लखूजी जाधव ने कहा की जोडा फार शोभून दिसतोय ."

    " इस मतलब क्या है ?" दुसऱ्या ने प्रश्न केला.

    " मतलब यह की, दोनो की जोड़ी बहुत सुंदर है ।"

    " क्या कह रहे हो ? सही में लखुजी जाधव ने ऐसा कहा ?"

   " हां बिल्कुल ऐसा ही कहा ।" 

   " फिर आगे क्या हुआ ?"

   " मालोजी राजे ने कहा कि, इसका मतलब है की हम समधी

बन गए ! लेकिन उसी वक्त लखूंजी जाधव ने अपनी बात को

बदलकर कहा, यह बात तो हमने यूंही मजाक में बोली थी ।

फिर मलोजी राजे ने भी कहा की, हम भी तो मजाक ही कर

रहे थे । ऐसा कह तो दिया था उन्होंने लेकिन आगे जो बात 

उन्होंने की , इस से साफ जाहिर होता है की वो भी चाहते हैं की

रिश्ता हो हो जाए, अगर ऐसी बात नही होती तो वो ऐसा कहते 

क्यों  कहते की,आपने जो कहा वो सभी लोगों ने सुन लिया है। मान लो की किसीने यह बात बादशाह सलामत को जाकर  कह दी तो फिर आगे क्या होगा ? यह सोचा है क्या कभी ?" लेकिन लखुजी ने जाधव जवाब देना मुनासिब नहीं समझा और वो अपने बच्चों को लेकर वहां से चले दिए । लेकिन उनके चेहरे पर जो भाव उभरे थे वो किसीसे नहीं छुप गए थे उससे यही पता चलता है की , लखुजी जाधव को यह रिश्ता बिल्कुल भी मंजूर नहीं है। " तब मालिक अंबर के चेहरे पर जो मुस्कान नजर आई

उसी से यहीं पता चलता की उनके दिमाख कुछ तो चल रहा है.

वो मुस्कान भरी नजर से बोले की , " कोई बात नहीं हम दोनो को भी मनाएंगे फिर हाल तुम अब जा सकते हो, समय आने पर हम तुम्हें बताएंगे आगे क्या करना है ।" जी हुजूर !" असे बोलून तो तेथून चालता झाला. तसा दुसऱ्याने विचारले," वो दोनों एक दूसरे साथ रिश्ता नहीं करना चाहते है।"

   " लेकिन हम चाहते है की, दोनो का रिश्ता हो जाए ।"

   " किंतु आप ऐसा क्यों चाहते है ?"

   " अपने फायदे के लिए !"

   " हम समझे नहीं."

   " देखो अगर दोनों का रिश्ता हो जाता है तो हमारी ताकत

और बढ़ जाएगी, और वो आपस में कभी भी एक दूसरे के खिलाफ नहीं लड़ेंगे  ।"

    " और अगर दोनों ने बगावत की तो ? नहीं मेरे कहने का मतलब यह की ही ताज  तक्त और जागीर के लिया कोई  भी इंसान कुछ भी बगावत कर सकता है , है ना ?"

  " बेवखुप वो हो होते है जिनकी मुरादते कभी पूरी नहीं होती.

  लखुजी जाधव के पास बारह हजार मनसबदारी है,आदिल शाह के पास जायेंगे तो भी वो उतना दे नहीं सकता, मुगल के पास गया तो वो ज्यादा से ज्यादा पांच हजार मनसबदारी  देगा 

इसलिए वो बगावत कभी नहीं करेगा ।"

   " लेकिन मालोजी राजे का पास तो सिर्फ डेढ़ हजार 

मनसबदारी है, तो क्यों करेंगे लखुजी जाधव अपनी बेटी का ब्याह उनके साथ ?" तेव्हा मलिक अंबर म्हणाला," हमारे लिए

कोई मुश्किल काम नहीं है, जहां हमारा फायदा हो वहां हम उदार हो जाते है, इसलिए हम मालोजी राजे की मनसबदारी  ढेड हजार के बजाए पांच हजार कर देंगे तो फिर लखुजी जाधव को कोई आपत्ती नहीं होगी उनके बेटे के साथ अपनी बेटी का

रिश्ता जोड़ने के लिए ।" 



     रंगपंचमी दिवशी दत्ताजी राव आणि विठोजी चे पुत्र संभाजी ह्या दोंघाची दरबारात जुंपली होती. एकमेकांच्या तोंडाला रंग लावत  असताना त्यांच्या चेहऱ्यावर जो तिरस्कार भाव दिसत होता. यावरून तर हेच वाटत होते की एकमेकांना पसंद करत नसावेत. किंवा एकमेकांना प्रतिस्पर्धी समजत असावेत.ऐन वेळी तेथे जगदेव राव आले नि त्या एकमेकापासून दूर व्हावे लागले. दरबारात झालेला प्रकार जिजाबाई ना काहीसा पसंद पडला 

नव्हता. म्हणजे त्या लोकांना आपण मुजरा का करायचा वगैरे ?

त्या रात्री जिजाऊ आपल्या आऊ साहेबांकडे न झोपता आपल्या काका काकूंच्या महालात आल्या नि आपल्या काकूला

म्हणाल्या की, काकू साहेब मी आज इथच झोपते." तेव्हा

जगदेव रावांच्या पत्नीला आनंद झाला. परंतु जुन्या आठवणी

पुन्हा जागा झाल्या. आणि त्यांच्या डोळ्यात पाणी आले.

तेव्हा तेथे जगदेव राव आले नि विचारले, " काय झालं ? तुझ्या डोळ्यात अश्रू का उभे आहेत ?" त्यावर त्या म्हणाल्या," जुन्या जखमेवरची खपली निघाली." जगदेव राव ने न समजून विचारले की  अर्थात " त्यावर त्या म्हणाल्या की ," आज जिजाना पाहून मला माझ्या बाळाची आठवण आली, जर परमेश्वराला देवून परत  न्यायचेच होते तर ते दिले तरी

कसला ?" त्यावर जगदेव राव ने तिची समजूत काढण्याचा

प्रयत्न केला. पण इतकं सोपं का आहे, आपल्या बाळाला विसरणे ? कुठल्या ही मातेला ते शक्य नाहीये. त्यावर उपाय

म्हणून जगदेव राव आपल्या पत्नीला म्हणाले की, जिजाऊ

ना रोजच आपल्या कडे बोलत जा की !" त्यावर त्या म्हणाल्या,

   " ते कसं शक्य आहे ? थोरल्या जाऊ बाई काय म्हणतील

मला ?"

   " हव तर मी बोलतो वहिनी शी!"

   " नको  त्या परीस ....? इतकं बोलून थांबल्या. तसे जगदेव

ने विचारले ," त्या परिस काय ?"

   " दुसरा उपाय काहीतरी शोधा ना ?" असे म्हटल्यावर

जगदेव किंचित विचारमग्न झाले. किंचित वेळानंतर ते म्हणाले,

   " एक उपाय आहे." 

   " कोणता ?"

   " आपण एक दत्तक पुत्र घेऊ ?"

   " खूप छान उपाय शोधला तुम्ही !"

   " बरं मग अगोदर दादा साहेबांची परवानगी काढू मगच

पुढचा निर्णय घेऊ." त्यानंतर जगदेव ने आपले मनोरथ आपल्या दादा साहेबा जवळ बोलून दाखविले. त्यांना देखील त्यांच्या निर्णय आवडला आणि त्याला आपली समत्ती देवून टाकली. तेवढ्यात तिथं म्हाळसा बाई आल्या नि दोघांना खुश पाहून त्या त्यांना खुशीचे कारण विचारणारच असतात इतक्यात लखुजी राजे जाधव म्हणाले," ऐकलं का राणी सरकार, आपल्या

जगदेव रावांनी नि त्यांच्या मंडळीने  एक निर्णय घेतलाय ?" त्यांना वाटलं की जगदेव रावांनी दुसरा विवाह करण्याचा निर्णय घेतला असावा .म्हणूनच त्या खुश होत म्हणाल्या," दुसरा विवाह

करण्याचा ?" त्यावर ते दोघेही भाऊ चकित होऊन त्यांच्या कडे पाहू लागतात. तेव्हा त्या समजल्या की आपण जे समजत आहोत ते नसून दुसरेच काहीतरी  काहीतरी सांगावयाचे असावे. पण दुसरा विषय कोणता असावा बरं असा विचार त्यांच्या मनात

आलाच होता  इतक्यात लखुजी जाधव स्वतःच म्हणाले की, नाही. दुसरा विवाह नाही तर त्या दोघांनी दत्तक पुत्र घेण्याचा निर्णय घेतला आहे." ते ऐकून त्या  त्यांना तो निर्णय फारसा आवडला नाही. परंतु चेहऱ्यावर तसे न दाखवता त्या वरकरणी

म्हणाल्या की, नाही विचार छान आहे,आमच्या जाऊ बाई पण खुश होतील. परंतु बाहेरून मुल दत्तक घेणे कितपत योग्य आहे ?" हे खरे कारण त्या बोलल्या वाचून राहिल्या नाहीत.

   " मग दुसरा उपाय काय ?" लखुजी जाधव ने प्रश्न केला.

त्यावर त्या म्हणाल्या की , " बाहेरून मुल घेण्यापेक्षा आपल्या घरातलेच ऐखादे मुल  घेतले तर नाही का चालणार ? नाही म्हणजे आधी आमच्या जाऊबाईना विचारून पहा त्या हो म्हणाल्या तरच. तरच मग निर्णय घ्या." असे त्या म्हणाल्या खऱ्या ; असं बोलत असताना त्यांचा आवाज मात्र कातर झाला

होता.यावरून तर हेच सिद्ध होतेय की त्यांनी हा निर्णय आपल्या

मना विरुद्ध घेतला असावा. पण त्या मागचे कारण मात्र फार

वेगळे होते. आणि ते म्हणजे बाहेरून जर मूल दत्तक घेतले

तर जहागीर मधील अर्धा हिस्सा त्या बाहेरून आलेला मुलाला

द्यावा लागणार,आणि मुळात तेच नको होते म्हाळसा बाईंना

म्हणूनच त्यांनी हा आपल्या मना विरुद्ध निर्णय घेतला असावा.

परंतु त्यांचा विचार जगदेव रावाना  फार आवडला म्हणूनच

की काय ते म्हणाले की , " अरे वा !  हा देखील छान विचार आहे, नाही म्हणजे घरांतलेच मुल आपल्या चांगल्या परिचयाचे असणार ना , शिवाय त्याच्याशी कुणी दुजा भाव देखील  करणार नाही. वहिनी हा तुमचा विचार मला पटलं बरं का ? मी आताच तिला जाऊन खुश खबर देतो." असे म्हणून जगदेव राव निघूनही गेले.परंतु लखुजी राजे ना मात्र  आपल्या पत्नीचा हा

निर्णय फारसा आवडला नाही. कारण म्हाळसा बाईच्या स्वरात

जो कातर पणा जाणवला. त्या वरून त्यांनी ओळखले की

आपला पुत्र दत्तक म्हणून आपल्या दीराला देताना तिच्या

मनाला फार दुःख होत आहे, मग हा निर्णय का घेतला असावा

बरा हे जाणून घेण्यासाठी आपल्या पत्नी कडे म्हणाले," मी तुमच्या निर्णयाच्या विरुध्द नाहीये. परंतु ?" बोलता बोलता

मध्येच थांबले. म्हणून त्यांच्या पत्नी ने विचारले की, " परंतु काय ?" तेव्हा त्यांनी आपल्या मनातील विचार बोलून टाकले.

पण एकदम हळुवार जसे जखमेवर हळुवार पणे फुंकर घालत

विचारले जाते तसे,माझी काही हरकत नाही.परंतु तुम्हाला त्याचा

त्रास तर नाही ना होणार ? म्हणजे काय आहे कोणत्याही

आईला आपले मूल दुसऱ्याला देने शक्य नाही म्हणून विचारले.

त्यावर त्या उद्गारल्या की,  त्रास तर होणारच आहे आम्हाला, परंतु त्रासा पेक्षा आपलाच पुत्र  आपल्या जागिरीचा मालक होणार हे त्या ही पेक्षा चांगलेच नाही का ?" त्यांचे हे वक्तव्य

फारसे लखुजी जाधवांना समजले नाही.म्हणून च की काय

त्यांनी विचारले की, " म्हणजे ? नाही समजलो ?" त्यावर त्या

आपल्या मनातील हेतू त्यांच्या समोर स्पष्ट करत म्हणाल्या की,

 " हे बघा , भाऊजीनी  बाहेरून दत्तक पुत्र घेतला तर  आपल्याला  नियमानुसार  त्या पुत्राला  आपल्या जाहागिर मधला अर्धा हिस्सा द्यावा नाही का लागणार आणि तोही एकट्याला आणि अर्ध्या हिस्सा मध्ये आपली चार मुलं असणार आहेत . म्हणून मला ते नकोय , भाऊजीनी बाहेरचे मुल दत्तक पुत्र म्हणून  घेतले तर  त्यात आपलेच नुकसान आहे. म्हणून

मी ठरविले आहे की   आपल्या चार पुत्रापैकी एक पुत्र

म्हणजे बहादूर ला  त्यांनी दत्तक पुत्र म्हणून घ्यावे. म्हणजे त्याला जो अर्धा वाटा द्यावा लागणार होता, तोच अर्धा वाटा जर   आपल्याच  पुत्रास मिळाला तर वाईट का आहे ?" आता कुठं लखुजी जाधवांची ट्युब पेटली. त्यांना राणी सरकारांचा हा

मुत्सद्दी धूर्त विचार त्यांना फार आवडला. लगेच त्यांनी आपला होकार दर्शविला. परंतु ही गोष्ट जेव्हा जिजाबाईंना समजली तेव्हा त्यांनी आपल्या आबासाहेबांची भेट घेतली नि त्यांना विचारले  की, आबासाहेब आम्ही काय ऐकतोय हे ?"लखुजी साहेबांनी न कळून विचारले की, काय ऐकले तुम्ही ?" त्यावर

त्या उद्गारल्या की , " हेच की साऱ्या गढी मध्ये एकच चर्चा सुरू आहे की काकासाहेब दत्तक पुत्र घेत आहेत आणि  ते पण

आम्हा भावंडा मधून एक मला हे अजिबात मंजूर नाहीये." तेवढ्यात तेथे जगदेव राव आले. त्यामुळे त्या दोघांचे बोलणे

मध्येच खुंटते. पण जगदेव रावांनी जी खुश खबर दिली ती

खुश खबर ऐकून  जिजाऊचे मन अजूनच दुःखी झाले.

आणि त्या बद्दल त्या  आपल्या जगदेव  काकांना विचारू इच्छित असतात;  पण लखुजी जाधव त्यांना बोलू न देता म्हणाले," तुम्ही जा,आम्ही बोलतो जिजाऊंशी !" असे बोलून

लखुजी जाधव जिजाऊंला म्हणाले," तुम्ही माझ्या सोबत

चला मला तुमच्याशी काहीतरी बोलायचे आहे." असे बोलून 

ते त्यांना स्वतः सोबत घेऊन जातात आणि त्यांना खूप समजविण्याचा प्रयत्न करतात. पण तरी देखील जिजाऊंना 

त्यांचे म्हणणे पटत नाही. शेवटी त्यांच्या आऊ साहेब म्हणजे

म्हाळसा बाई आपल्या परीने समविण्याचा प्रयत्न करतात.

पण त्यांना कोणाचेच म्हणजे पटत नाही. त्यांनी आपला

विरोध दर्शवित म्हटले कीं, कशाला पाहिजे काकू ना दत्तक पुत्र आम्ही त्यांचे पुत्र नाहीत आहोत का ? " तेव्हा म्हाळसा बाईंनी त्यांना खूप समजविण्याचा प्रयत्न केला ; पण त्यांना काही ते मान्य झाले नाही. त्या म्हणाल्या की, आऊ साहेब आपल्याला असं वाटत नाही का ? काकी असं करून आम्हां भावंडाना एकमेकापासून दूर करत आहेत." त्यावर म्हाळसा बाईंनी 

विचारले की," असे का वाटते आपल्याला ? तुमचा बहादुर दादा तुमच्या साठी कायम दादासाहेबच असणार आहे, त्याच्याशी तुमचे असलेले नाते बदलणार आहे का ? फक्त त्याच्या नावापुढे

तुमच्या आबासाहेबांच्या नावाच्या ऐवजी जगदेव राव नाव  लागणार आहे बस !" हे बोलत असताना त्यांच्या आवाजा मध्ये जो कातर पणा दिसला तो  जिजाऊंच्या नजरेतून काही सुटला

नाही. म्हणून त्यांनी अचूक प्रश्न केला  की, आऊ साहेब

आपण कोणाची समजून काढताय माझी का आपली ?"




क्रमशः

  


  



 

Comments

Popular posts from this blog

Chhatrapati Shivaji Maharaj | छत्रपती शिवाजी महाराज | भाग 6 | Mahendranath Prabhu

Chhatrapati Shivaji Maharaj | छत्रपती शिवाजी महाराज | भाग 1 | Mahendranath Prabhu

Chhatrapati Shivaji Maharaj | छत्रपती शिवाजी महाराज | भाग 4 | Mahendranath Prabhu